अ‍ॅपशहर

Daily panchang 9 october 2021 : आज नवरात्र तिसरा दिवस सोबत चतुर्थी, मुहूर्त आणि शुभ योग जाणून घ्या

राष्ट्रीय मिती अश्विन १७, शक संवत १९४३, अश्विनी शुक्ल तृतीया, शनिवार, विक्रम संवत २०७८. सौर अश्विन मास प्रविष्टे २४, रवि उल्लावल ०२, हिजरी १४४३ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ०९ ऑक्टोंबर २०२१

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Oct 2021, 7:36 am
राष्ट्रीय मिती अश्विन १७, शक संवत १९४३, अश्विनी शुक्ल तृतीया, शनिवार, विक्रम संवत २०७८. सौर अश्विन मास प्रविष्टे २४, रवि उल्लावल ०२, हिजरी १४४३ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ०९ ऑक्टोंबर २०२१ ई. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरदऋतू.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम today panchang 9 october 2021 daily panchang in marathi vinayak chaturthi navratri third day shubha muhurta and yog
Daily panchang 9 october 2021 : आज नवरात्र तिसरा दिवस सोबत चतुर्थी, मुहूर्त आणि शुभ योग जाणून घ्या


राहूकाळ ९ ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत. तृतीया तिथी संध्याकाळी ०७ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथीची सुरुवात. विशाखा नक्षत्र संध्याकाळी ०४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. त्यानंतर अनुराधा नक्षत्राची सुरुवात.

प्रिती योग संध्याकाळी ०६ वाजून २९ मिनिटांपर्यंत त्यानंतर आयुष्मान योगाची सुरुवात. गर करण संध्याकाळी ०७ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करणाची सुरुवात. चंद्र पुर्वान्ह ११ वाजून २० मिनिटांपर्यंत तूळ नंतर वृश्चिक राशीत संचार करेल. आज चतुर्थीचा क्षय होत आहे.

तिसरी माळ : शुभाशिर्वाद देणारी चंद्रघंटा देवी; वाचा महात्म्य, महत्त्व, पूजाविधी मंत्र

सूर्योदय: सकाळी ६-३२,
सूर्यास्त: सायं. ६-१९ ,
चंद्रोदय: सकाळी ९-१५,
चंद्रास्त: रात्री ८-४६,
पूर्ण भरती: दुपारी १-३५ पाण्याची उंची ४.३६ मीटर, उत्तररात्री २-११ पाण्याची उंची ४.७० मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-१५ पाण्याची उंची १.०९ मीटर, सायं. ७-३१ पाण्याची उंची ०.११ मीटर.

दिनविशेष: विनायक चतुर्थी , वीर जीवा महाला जयंती, टपाल दिन. तिसरी आणि चौथी माळ

arthik horoscope 9 october 2021 : या राशी ठेवतील खर्चावर नियंत्रण

आजचे शुभ मुहूर्त :

अभिजित मुहूर्त दुपारी ११ वाजून ४५ मिनिट ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत. ब्रह्म मुहूर्त दुसऱ्या दिवशी ४ वाजून ४० मिनिट ते ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५ मिनिट ते २ वाजून ५१ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ४४ मिनिट ते १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिट ते ६ वाजून १० मिनिटांपर्यंत. रवी योग संध्याकाळी ०६ वाजून १८ मिनिट ते संध्याकाळी ०४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत.

Navratri 2021 : यंदा नवरात्रीत हे खास कार्य करा आणि नैराश्य पळवा

आजचा अशुभ मुहूर्त :

राहूकाळ सकाळी ९ ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिट ते ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत यमगंड असेल. सकाळी ६ ते ७ वाजून ३० मिनिटांपर्यंत गुलिक काल असेल. दुमुहुर्त काळ सकाळी ०६ वाजून १८ मिनिट ते ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत. भद्रा संध्याकाळी ०६ वाजून २० मिनिट ते दुसर्या दिवशी ०४ वाजून ५५ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय : देवी दुर्गेला वेलची आणि लवंगाचा प्रसाद दाखवा.

-आचार्य कृष्णदत्त शर्मा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज