भारतीय सौर ८ चैत्र शके १९४१, फाल्गुन कृष्ण नवमी रात्री १२.४७ पर्यंत,
चंद्रनक्षत्र : पूर्वाषाढा दुपारी १२.३९ पर्यंत, चंद्रराशी : धनू सायं. ७.२१, सूर्यनक्षत्र : उत्तरा भाद्रपदा,
सूर्योदय : सकाळी ६.३७, सूर्यास्त : सायं. ६.५१,
चंद्रोदय : उत्तररात्री २.३८, चंद्रास्त : दुपारी १.१५,
पूर्ण भरती : पहाटे ५.४४ पाण्याची उंची २.८२ मीटर, रात्री ८.०४ पाण्याची उंची ३.२९ मीटर,
पूर्ण ओहोटी : दुपारी १२.१५ पाण्याची उंची १.७८ मीटर, उत्तररात्री २.५० पाण्याची उंची २.३२ मीटर