भारतीय सौर १९ अग्रहायण शके १९४१, मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी सकाळी १०-५८ पर्यंत,
चंद्रनक्षत्र : कृत्तिका उत्तररात्री ५-५६ पर्यंत, चंद्रराशी : मेष सकाळी ११-१७ पर्यंत,
सूर्यनक्षत्र : ज्येष्ठा, सूर्योदय : सकाळी ७-०२, सूर्यास्त : सायं. ६-०१,
चंद्रोदय : सायं. ४-४०, चंद्रास्त : पहाटे ५-०५,
पूर्ण भरती : सकाळी १०-२१ पाण्याची उंची ३.७१ मीटर, रात्री ११-२३ पाण्याची उंची ४.३६ मीटर,
पूर्ण ओहोटी : पहाटे ४-३२ पाण्याची उंची १.९८ मीटर, सायं. ४-३७ पाण्याची उंची ०.७७ मीटर