- पं. डॉ. संदीप अवचट
मेष : धोरणी राहाल. नवे हितसंबंध निर्माण होतील. बेकायदा कामांना प्रतिबंध करा.
वृषभ : हमी देऊ घेऊ नका. शासकीय कामांना चांगला दिवस. कलावंत गाजणार.
मिथुन : सावकारी नको. लोकांमध्ये देव सापडेल. भावनिक गुंते टाळा.
कर्क : नुकसान टाळावे. परस्परांत वाद नको. व्यसन वा सवयी टाळा.
सिंह : सवंगता नको. सरकारी कामात जय मिळेल. शेतीविषयक कामांना चांगला दिवस.
कन्या : कर्जे कमी होतील. बाहेरचे खाणे वाचेल. पोटावर ताण नको.
तुळ : वादंग नको. सासरच्यांना मदत करावी लागेल. आर्थिक वायदे पाळावेत.
वृश्चिक : झेपेल तेवढेच करा. चर्चा वा ताण टाळा. वास्तुविषयक व्यवहार करा.
धनु : प्रवास व सहलीत सावध राहा. धांदल वा गडबडीत वस्तू विसराल. खर्च नकोत.
मकर : कामे उरकाल. स्वभाव काहीसा हेकेखोर बनेल. पुत्रोत्कर्षाच्या बातम्या सुखावतील.
कुंभ : चित्रपट वा नाटकात रमाल. भडकपणा टाळा. तांत्रिक बाबतीत ज्ञान दाखवाल.
मीन : वेळेत काम उरकावे. वरिष्ठ खूष होतील. मोठ्या मंडळींना आवरावे लागेल.