- पं. ओम्कार अ. जोशी, शास्त्री
सोमवार, ०३ ऑगस्ट २०२०. श्रावणातील दुसरा सोमवार, श्रावण पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आहे. या दिवशी अनेक विशेष योग जुळून येत आहेत. कोणत्या राशींवर याचा कसा प्रभाव पडेल? जाणून घेऊया...
मेष : दिवसभर कार्यक्षम राहून कामात गती मिळवा. बोलण्यात मधाळपणा बाळगा. घरासंबंधी कामात संभ्रम ठेवू नका. विष्णूची उपासना करा. कार्यक्षेत्रातील आपला प्रभाव आणि महत्त्व वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात मोठ्या लाभाची शक्यता. कार्यालयातील अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना सन्मान मिळतील. चांगल्यासाठी पैसे खर्च होतील.
वृषभ : बोलण्याने सर्व कामे निभावून न्याल. मित्र-मैत्रिणींशी जरुरी इतकेच बोला. चांगली पुस्तके वाचनात येतील. आवडत्या देवतेचा जप करा, समाधान मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरदारांसाठी अनुकूल दिवस. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल.
मिथुन : गरज नसल्यास पैसे खर्च करू नका. जोडीदारावर भरवसा ठेवा. नोकरीत वरिष्ठांना समजावण्यात यश येईल. आहारावर नियंत्रण ठेवा. ग्रहमान अनुकूल. रचनात्मक आणि कलात्मक कार्य हातून घडेल. नवीन योजनांची अंमलबजावणी कार्यक्षेत्रात प्रगतीचे मार्ग प्रशस्त करेल. व्यापारी वर्गाला लाभाचा दिवस. अधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य लाभेल.
दिनविशेष : नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन; आजचे मराठी पंचांग
कर्क : महत्वाचे निर्णय विचारपूर्वक करा. समोरच्या व्यक्तीबरोबर वाद विवाद टाळा. अतिगोड पदार्थ अंतरावर ठेवा. नोकरीत व्यवसायात सावधानता ठेवा. आठवड्याचा पहिला दिवस अनुकूल. कार्यक्षेत्रातील परिस्थिती नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल. खोळंबलेली कामे पूर्णत्वास न्याल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
सिंह : नवीन लिखाण वाचन घडेल. वरिष्ठांना विश्वासात घेऊन कार्य सिद्धीस न्या. विचार पक्का नसेल तर खरेदी करू नका. आहार हलका ठेवा. मंगलकार्ये आयोजनाची आखणी कराल. शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रगती होईल. विरोधक नामोहरम होतील. आईचा पाठिंबा लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध आनंद आणि उत्साहात जाईल.
कन्या : मित्र परिवार यांची मदत होईल. नवीन ओळखी होतील. कौटुंबिक स्वास्थ मनासारखे लाभेल. नोकरीत प्रतिष्ठा लाभेल. भाग्याची पूर्ण साथ लाभेल. आत्मविश्वास वाढेल. उत्साहाने कार्यरत राहाल. शेजाऱ्यांची वाद होण्याची शक्यता. जिभेवर ताबा ठेवा. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. भेटवस्तू मिळण्याची शक्यता. गोड पदार्थांचा आस्वाद घ्याल.
दुसरा श्रावणी सोमवार : आजची शिवामूठ कोणती? जाणून घ्या, 'हे' महायोग
तुळ : समाधानी दिवस. नोकरीसाठी बोलावणे येईल. बोलण्यात यश मिळेल. घरासंबंधी कामात स्वतः लक्ष घाला. आजचा दिवस सुखकारक. आप्तेष्टांच्या भेटी-गाठी होण्याची शक्यता. कार्यक्षेत्रातील समस्यांचे निराकरण होईल. नवीन प्रकल्पावर काम सुरू कराल. महत्त्वाचे व्यवहार लांबणीवर टाकावेत. मौजमजेवर पैसे खर्च होतील.
वृश्चिक : आळस झटकून कमाला लागा. दीर्घ प्रतिक्षेच्या कामात यश. आहार आणि विहार दोन्ही योग्य पद्धतीने करा. सूर्य देवतेची उपासना करा. आर्थिक पातळीवर अनुकूल दिवस. संधीचे सोने करा. लाभ मिळतील. कुटुंबात शांतता आणि सुखाचे वातावरण राहील. भावंडांमधील नातेसंबंध दृढ होतील. भेटवस्तू मिळतील.
धनु : हातून सेवा घडेल. कामे झटपट पुढे सरकतील. घरात योग्य आदर होईल. नोकरी व्यवसायात जास्ती घाई करू नका. सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा दिवस. नवीन कार्यारंभ करण्यास चांगला दिवस. आप्तेष्टांसाठी पैशांची व्यवस्था करावी लागू शकेल. आध्यात्मिक आवड वाढेल.
श्रावण पौर्णिमा : जाणून घ्या नारळी पौर्णिमेचे महत्त्व, मान्यता व पूजाविधी
मकर : स्वतः च्या कामात दिवस व्यग्र ठेवा. घरातील जुन्या मुद्यांवर चर्चा टाळा. अधिकार वाणीने सांगितलेल्या गोष्टी सर्वजण ऐकतील. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कार्यक्षेत्रात कामाची चिकाटी आणि प्रामाणिकपणा यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त करेल. मुलांकडून मिळालेल्या शुभवार्ता आनंदाचा गुणाकार करतील.
कुंभ : अचानक खर्च होतोय का यावर जाणूनबुजून लक्ष द्या. सहकाऱ्यांबरोबर समजुतीने वागल्यास आपलाच फायदा ठरेल. अनेक दिवसांचे अडकलेले काम मार्गी लागेल. मोसमी आजार त्रस्त करण्याची शक्यता. आहारावर योग्य नियंत्रण ठेवा. पथ्यपाणी, औषधे चुकवू नका. घाई नुकसानकारक ठरू शकते. सावधगिरीने व्यवहार करावे. गृहपयोगी व गरजेच्या वस्तू खरेदी करण्यावर भर राहील.
मीन : घरातील शांतता टिकवण्याचा बोजा तुमच्यावर आहे. बोलताना सौम्य शब्द वापरून आपली बाजू समजावून सांगा. व्यायामाचे फायदेच असतात, हे सतत ध्यानात ठेवा. ग्रहमानाची साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण सुखकारक राहील. बुद्धिचातुर्य आणि कौशल्याचा वापर करून कामे तडीस न्याल. सत्कर्म आणि चांगली वर्तणूक आनंद देईल.