अ‍ॅपशहर

chardham yatra 2021: चारधाम यात्रेवरील बंदी उठवली,अटींची पूर्तता करून भाविक घेऊ शकतात दर्शन

उत्तराखंडच्या सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे चारधाम यात्रेवर लादलेली बंदी हटवण्याचा आदेश दिला आहे. तसेच काही विशेष अटी-शर्तींवर भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2021, 8:38 am
उत्तराखंडच्या सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे चारधाम यात्रेवर लादलेली बंदी हटवण्याचा आदेश दिला आहे. तसेच काही विशेष अटी-शर्तींवर भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे लोकांचा दर्शनाचा मार्ग मोकळा झालं आहे असे म्हटले जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chardham yatra 2021 nainital high court ordered to resume chardham yatra in marathi
chardham yatra 2021: चारधाम यात्रेवरील बंदी उठवली,अटींची पूर्तता करून भाविक घेऊ शकतात दर्शन


साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ सप्टेंबर २०२१ : सप्टेंबर महिन्यातील हा आठवडा कसा जाईल, वाचा

मिळालेल्या माहितीनुसार,ां नैनिताल न्यायालयाने काही अटींची पूर्तता करून भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायालयातील गटाने बद्रीनाथ धाम येथे १२००, केदारनाथ ८००, गंगोत्री ६०० आणि याम्नोत्री मध्ये ४०० यात्रेकरूना जाण्याची परवानगी दिली आहे. सोबत यात्रेकरूना नवीन कोव्हिड चाचणी रिपोर्ट आणि वॅक्सीनचे २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र देखील सोबत घेऊन येण्यास सांगितले आहे. यासोबत यात्रेकरू कुठेही कुंडात स्नान करणार नाहीत या गोष्टीवर देखील न्यायालयाने भर दिला आहे.

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य १९ ते २५ सप्टेंबर २०२१ : या राशींना आर्थिक लाभाचा होईल फायदा

या आधी २६ जूनला सर्वोच्च न्यायालयाने करोना मुळे चारधाम यात्रेवर बंदी घातली होती. असं म्हटलं जात आहे की, नायायालायाच्या या आदेशामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच राज्यातील पर्यटन व यात्रेशी संबंधित व्यावसायिकांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.
साप्ताहिक प्रेम राशीभविष्य १९ ते २५ सप्टेंबर २०२१ : या आठवड्यात प्रेम आयुष्य कसे जाईल, जाणून घ्या

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज