अ‍ॅपशहर

names of mars मंगळ देवाचे २१ नावे, असा मिळवा लाभ

भारतीय पंचांगानुसार, मंगळवारी, ०७ डिसेंबर २०२१ रोजी मंगळी चतुर्थी आहे, या महान योगावर, जर तुम्ही मंगळ ग्रहाच्या २१ नावांची पूजा केली आणि प्रार्थना केली, तसेच तुम्ही चांगला संकल्प केला तर तुम्हाला लाभ होऊ शकतो.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2021, 8:49 am
भारतीय पंचांगानुसार, मंगळवारी, ०७ डिसेंबर २०२१ रोजी मंगळी चतुर्थी आहे, या महान योगावर, जर तुम्ही मंगळ देवाच्या २१ नावांची पूजा केली आणि प्रार्थना केली, तसेच तुम्ही चांगला संकल्प केला तर तुम्हाला लाभ होऊ शकतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mangal dev pujan in marathi 21 names of mars god
names of mars मंगळ देवाचे २१ नावे, असा मिळवा लाभ


साप्ताहिक अंकज्योतिष ६ ते १२ डिसेंबर २०२१ : जाणून घेऊया कोण किती भाग्यशाली आहे ते

मंगळ देवाची २१ नावे पुढीलप्रमाणे आहेत:
१) ॐ मंगलाय नमः
२) ॐ भूमि पुत्राय नमः
३) ॐ ऋण हर्त्रे नमः
४) ॐ धन प्रदाय नमः
५) ॐ स्थिर आसनाय नमः
६) ॐ महा कायाय नमः
७) ॐ सर्व कामार्थ साधकाय नमः
८) ॐ लोहिताय नमः
९) ॐ लोहिताक्षाय नमः
१०) ॐ साम गानाम कृपा करे नमः
११) ॐ धरात्मजाय नमः
१२) ॐ भुजाय नमः
१३) ॐ भौमाय नमः
१४) ॐ भुमिजाय नमः
१५) ॐ भूमि नन्दनाय नमः
१६) ॐ अंगारकाय नमः
१७) ॐ यमाय नमः
१८) ॐ सर्व रोग प्रहाराकाय नमः
१९) ॐ वृष्टि कर्ते नमः
२०) ॐ वृष्टि हराते नमः
२१) ॐ सर्व कामा फल प्रदाय नमः

भगवान मंगळ देवाला या २१ मंत्रांनी नमन करावे, आणि खाली दिलेला मंत्र म्हणत त्यानंतर पृथ्वीवर अर्घ्य अर्पण करावे.
"भूमीपुत्र महा तेज
कुमारो रक्त कपडे
ग्रणाघ्यं माया दत्तम्
रुणम शांतीम प्रयाक्षमे"

म्हणजेच, हे देवा, रक्त वस्त्र धारण करणारे महातेजस्वी देवा, माझे अर्घ्य स्विकारा आणि मला सूख शांती प्रदान करा.
साप्ताहिक टॅरो राशीभविष्य ५ ते ११ डिसेंबर २०२१ : हा आठवडा किती लाभाचा जाणून घ्या

महत्वाचे लेख