नवी दिल्लीः Best Selling Hatchback: भारतीय कार बाजारात मारुती सुझुकीचा दबदबा कायम आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वात जास्त विकलेल्या टॉप ४ कार या मारुती सुझुकीच्या आहेत. या सर्व हॅचबॅक कार आहेत. फेब्रुवारी मध्ये मारुती ऑल्टो किंवा वेगन आर सर्वात जास्त विकणारी कार ठरली असेल. कारण, आधी अनेक महिन्यात असे झाले आहे. परंतु, फेब्रुवारी मध्ये असे नाही झाले. फेब्रुवारी २०२३ महिन्यात मारुती सुझुकी बलेनो सर्वात जास्त विकली गेली आहे. या कारने ऑल्टो, वेगन आर आणि स्विफ्टला सुद्धा मागे टाकले आहे. Maruti Baleno
फेब्रुवारी २०२३ मध्ये मारुती सुझुकी बलेनोची १८ हजार ५९२ यूनिटची विक्री झाली आहे. जी फेब्रुवारी २०२२ मध्ये विकलेल्या १२ हजार ५७० यूनिट्सच्या तुलनेत ४७.९१ टक्के जास्त आहे. मारुती बलेनोची किंमत रेंज ५.५६ लाख ते ९.८३ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. ही पेट्रोल इंजिन सोबत सीएनजी किटच्या ऑप्शन सोबत सुद्धा येते.
Maruti Swift
फेब्रुवारी २०२३ मध्ये दुसऱ्या नंबरवर मारुती स्विफ्ट आहे. परंतु, याच्या विक्रीत घसरण पाहायला मिळाली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये याची १८ हजार ४१२ यूनिट्सची विक्री झाली आहे. तर फेब्रुवारी २०२२ मध्ये विकलेल्या १९ हजार २०२ यूनिट्सच्या तुलनेत ४.११ टक्के कमी आहे.
वाचाः १ एप्रिल २०२३ पासून बंद होणार या १७ कार्स, संपूर्ण कारची लिस्ट पाहा
Maruti Alto
फेब्रुवारी २०२३ मध्ये तिसऱ्या नंबरवर मारुीत सुझुकी ऑल्टो आहे. याची १८ हजार ११४ यूनिटची विक्री झाली आहे. तर फेब्रुवारी २०२२ मध्ये ११ हजार ५५१ यूनिट्सची विक्री झाली होती. याच्या विक्रीत ५६.८२ टक्के वाढ झाली आहे.
वाचाः Hyundai च्या या कारची डिलिव्हरी सुरू होताच Honda City धडधड वाढली
Maruti Wagon R
फेब्रुवारी २०२३ मध्ये चौथ्या नंबरवर वेगन आर आहे. याची १ हजार ८८९ यूनिट्सची विक्री झाली आहे. तर फेब्रुवारी २०२२ मध्ये १४ हजार ६६९ यूनिटची विक्री झाली होती. ही विक्री वार्षिक आधारावर १५.१३ टक्के वाढली आहे.
वाचाः आज आणि उद्या... पुन्हा नाही खरेदी करू शकणार मारुती सुझुकीची ही पॉप्यूलर कार