नवी दिल्लीः Hyundai ची कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्या नक्की कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला जानेवारी महिन्यात भारतात विकल्या गेलेल्या ह्युंदाईच्या सर्व कारच्या विक्रीची यादी या ठिकाणी देत आहोत. तसेच गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत ह्युंदाईच्या कोणत्या कारला ग्राहकांनी सर्वात जास्त पसंत केले आहे. याची माहिती सुद्धा सांगणार आहोत. जर तुम्हाला ह्युंदाईची कार खरेदी करायची असेल तर या कार विषयी सविस्तर जाणून घ्या. वाचाः Maruti पासून Tata पर्यंत, फेब्रुवारीत 'या' कारवर मोठा डिस्काउंट
गेल्यावर्षीच्या तुलनेत कारची विक्री कशी राहिली
गेल्या महिन्याच्या तुलनेत कारची विक्री कशी राहिली
जानेवारी मध्ये ह्युंदाईच्या कारमध्ये एकूण ५२, ००५ युनिट्सची भारतीय बाजारात विक्री झाली आहे. तर जानेवारी २०२० मध्ये एकूण ४२, ००२ युनिट्सची विक्री झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत विक्रीत २४ टक्के वाढ झाली आहे. तर डिसेंबर महिन्याच्या तुलनेत कंपनीची विक्री १० टक्के वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात ह्युंदाईची ४७ हजार ४०० कारची भारतीय बाजारात विक्री झाली होती.
वाचाः टेस्ला कंपनी भारतात ३ लाख रोजगार देणार, 'या' शहरात उघडणार पहिले मॅन्यूफॅक्चरिंग यूनिट
वाचाः जबरदस्त फीचर्स सोबत Renault Kiger भारतात लाँच, किंमत ५.४५ लाखांपासून सुरू
गेल्यावर्षीच्या तुलनेत कारची विक्री कशी राहिली
कारचे नाव | जानेवारी २०२१ मध्ये कारची विक्री किती | जानेवारी २०२० मध्ये कारची विक्री किती | विक्रीत किती फरक |
Hyundai Creta | १२, २८४ | ६, ९०० | १६ टक्के विक्रीत वाढ झाली |
Hyundai Venue | ११, ७७९ | ६, ७३३ | विक्रीत ४ टक्के घसरण झाली |
Hyundai i10 Grand | १०, ८६५ | ८, ७७४ | विक्रीत ६ टक्के वाढ |
Hyundai i20 Elite | ८, ५०५ | ८, १३७ | विक्री ६ टक्क्यांनी वाढली |
Hyundai Aura | ४, १८३ | ६, ६९१ | ३४ टक्के विक्रीत वाढ झाली |
Hyundai Santro | २, २११ | ३,६७१ | विक्री १३ टक्क्यांनी वाढली |
Hyundai Verna | २,००० | ९५७ | विक्री ९३ टक्क्यांनी वाढली |
Hyundai Tucson | १२५ | ३७ | ५६ टक्क्यांनी विक्रीत वाढ |
Hyundai Elantra | ३२ | ६३ | विक्रीत ११३ टक्के वाढ |
Hyundai Kona | २१ | ३९ | - |
गेल्या महिन्याच्या तुलनेत कारची विक्री कशी राहिली
कारचे नाव | जानेवारी २०२१ मध्ये किती विक्री | जानेवारी २०२० मध्ये किती विक्री झाली होती | विक्रीतील फरक |
Hyundai Creta | १२, २८२ | १०, ५९२ | विक्री ७८ टक्क्यांनी वाढली |
Hyundai Venue | ११, ७७९ | १२, ३१३ | ७५ टक्क्यांनी विक्रीत वाढ |
Hyundai i10 Grand | १०, ८६५ | १०, २६३ | विक्री २४ टक्के वाढली |
Hyundai i20 Elite | ८, ५०५ | ८, ००४ | ५ टक्के विक्रीत वाढ |
Hyundai Aura | ४, १८३ | ३, ११३ | विक्रीत ३७ टक्के घसरण |
Hyundai Santro | २, २११ | १, ९६० | ४० टक्क्यांनी विक्रीत घसरण |
Hyundai Verna | २, ००० | १, ०३६ | विक्री १०९ टक्क्यांनी वाढली |
Hyundai Tucson | १२५ | ८० | २३८ टक्क्यांनी विक्री वाढली |
Hyundai Elantra | ३२ | १५ | ४९ टक्के विक्री वाढली |
Hyundai Kona | 21 | 24 | ४६ टक्के विक्रीत घसरण |