नवी दिल्ली : देशातली सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीची अल्टो ( Maruti Suzuki Alto ) सप्टेंबर महिन्यामध्ये कंपनीची आणि भारतातली देखील सर्वात जास्त विक्री होणारी कार ठरली. अल्टोने सप्टेंबरमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift), मारुती वॅगनआर (Maruti Suzuki WagonR), मारुती सुजुकी स्विफ्ट डिजायर (Maruti Suzuki Swift Dzire) आणि मारुती सुजुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno) अशा शानदार कारवर मात केली. आज आम्ही तुम्हाला सप्टेंबर महिन्यात भारतामध्ये सर्वात जास्त विक्री झालेल्या मारुती सुझुकीच्या सर्व कारबाबत सांगणार आहोत. तर बघूया... गेल्या वर्षीच्या तुलनेत कशी झाली विक्री -
वाचा : भारतात सर्वात जास्त मायलेज देते 'ही' कॉम्पॅक्ट SUV, कंपनीने केला दावा; किंमतही कमी
वाचा : आता पेट्रोल पंपावर लाईन लावण्याची गरज नाही, BPCL ने सुरू केली UFill ऑटोमॅटिक सर्विस; ६५ शहरांमध्ये सुरूवात
वाचा : Maruti Suzuki Dzire ला धक्का! विक्रीत ८५ टक्क्यांची घट; बघा टॉप 3 Compact Sedan
वाचा : MG Astor Savvy: एमजी एस्टर नवीन व्हेरिअंटमध्ये लाँच, सर्वात स्वस्त ADAS फीचरची कार
वाचा : Ford ने भारत सोडल्यामुळे 'या' कंपनीला मोठा फायदा, SUV ची विक्री ७९ टक्क्यांनी वाढली; मिळतात दमदार फीचर्स
वाचा : नवीन Hyundai Creta घ्यायचीये? मार्केटमध्ये 'या' मॉडलची बंपर डिमांड, खूप होतेय विक्री!
नंबर | मारुती कार | सप्टेंबर २०२१ मध्ये किती झाली विक्री | सप्टेंबर २०२० मध्ये किती झाली होती विक्री | विक्रीमध्ये किती फरक |
१ | Maruti Suzuki Alto | १२,१४३ यूनिट्स | १८,२४६ यूनिट्स | ३३.४५ टक्के घट |
२ | Maruti Suzuki Ertiga | ११,३०८ यूनिट्स | ९,९८२ यूनिट्स | १३.२८ टक्के वाढ |
३ | Maruti Suzuki Baleno | ८,००७ यूनिट्स | १९,४३३ यूनिट्स | ५८.४८ टक्के घट |
४ | Maruti Suzuki Eeco | ७,८४४ यूनिट्स | ११,२२० यूनिट्स | ३०.०९ टक्के घट |
५ | Maruti Suzuki Wagon R | ७,६३२ यूनिट्स | १७,५८१ यूनिट्स | ५६.५९ टक्के घट |
६ | Maruti Suzuki XL6 | ३,७४८ यूनिट्स | २,०८७ यूनिट्स | ७९.५९ टक्के वाढ |
७ | Maruti Suzuki S-Presso | २,७९३ यूनिट्स | ९,००० यूनिट्स | ६८.९७ टक्के घट |
८ | Maruti Suzuki Swift | २,५२० यूनिट्स | २२,६४३ यूनिट्स | ८८.८७ टक्के घट |
९ | Maruti Suzuki Dzire | २,१४१ यूनिट्स | १३,९८८ यूनिट्स | ८४.६९ टक्के घट |
१० | Maruti Suzuki Vitara Brezza | १,८७४ यूनिट्स | ९,१५३ यूनिट्स | ७९.५३ टक्के घट |
११ | Maruti Suzuki S-Cross | १,५२९ यूनिट्स | २,०९८ यूनिट्स | २७.१२ टक्के घट |
१२ | Maruti Suzuki Ciaz | ९८१ यूनिट्स | १,५३४ यूनिट्स | ३६.०५ टक्के घट |
१३ | Maruti Suzuki Ignis | ५२२ यूनिट्स | ३,३१८ यूनिट्स | ८४.२७ टक्के घट |
१४ | Maruti Suzuki Celerio | ० | ७,२५० यूनिट्स | १०० टक्के घट |