अ‍ॅपशहर

ह्युंदाईची कारवर दीड लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट ऑफर्स

ह्युंदाई कंपनीने आपल्या काही कारवर जबरदस्त डिस्काउंटची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या वेगवेगळ्या कारवर दीड लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देत आहे. यात कॅश डिस्काउंट सोबत एक्सचेंज बोनसचा समाेश आहे. जाणून घ्या डिटेल्स.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jan 2021, 3:27 pm
नवी दिल्लीः जबरदस्त विक्री सोबत या वर्षीच्या सुरुवातीला ऑटो कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक जबरदस्त डिस्काउंट ऑफर दिली आहे. टाटा कंपनी आपल्या कारवर २५ हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट ऑफर करीत आहे. तर काही ऑटो कंपन्या आपल्या जुन्या कारवर एक्सचेंज ऑफर अंतर्गत ४० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे. काही मॉडलवर ३० हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट तसेच २० हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस दिला जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Hyundai Grand i10 Nios


वाचाः बॅड न्यूज! रॉयल एनफील्ड, Bajaj आणि TVS ने 'या' बाईक्सच्या किंमती वाढवल्या

वाचाः स्कोडाच्या नवीन SUV 'कुशक' चे नाव संस्कृतमधून, जाणून घ्या अर्थ

ह्युंदाईच्या कारवर १.५ लाखांपर्यंत डिस्काउंट
Hyundai Santro (Era)वर १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट तर १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. Hyundai Santro (all trims except Era) वर २० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट तर १५ हजार रुपयांच एक्सचेंज बोनस दिला जात आहे. Hyundai Grand i10 Nios (1.2L Petrol, CNG) वर ५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट तर १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

वाचाः Tata Gravitas च्या लाँचिंग डेटवरून पडदा हटवला, जाणून घ्या डिटेल्स

वाचाः Honda चे जबरदस्त प्रदर्शन, Activa ची विक्री २.५ कोटींच्या पलिकडे

Hyundai Grand i10 Nios (1.0L Turbo) वर २५ हजारांचा कॅश डिस्काउंट तर १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. Hyundai Aura (1.2L Petrol, 1.2L Diesel) वर १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट तर १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. Hyundai Aura (1.0L Turbo) वर ३० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट तर १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

वाचाः मारुतीच्या 'या' जबरदस्त कारने मोडला ऑल्टोचा विक्रीचा 'रेकॉर्ड'

वाचाः BMW 3 सीरीज ग्रॅन लिमोजिनची प्री बुकिंग ११ पासून, १ लाखांचे सन्मान पॅकेज 'फ्री'

वाचाः टाटाच्या कारची जबरदस्त विक्री, 'या' छोट्या SUV ची धम्माल, १३ ला येतेय नवी कार

वाचाः मारुती कारच्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज, कंपनीकडून 'या' कारची लाँचिंग रद्द

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग