नवी दिल्ली : महिंद्राने अधिकृतरित्या एक्सयूव्ही ५०० बंद करणार असल्याची घोषणा केली होती. कारण कंपनी लवकरच एक्सयूव्ही ७०० ला बाजारात आणणार आहे. रिपोर्टनुसार, कंपनी एक्सयूव्ही ५०० ला एक्सयूव्ही ७०० चे ५ सीटर व्हर्जन म्हणून लाँच करणार आहे. वाचा : बंपर ऑफर! टाटा मोटर्सच्या कार्सवर मिळत आहे ७० हजारापर्यंतची सूट
ह्युंडाई क्रेटाला देणार टक्कर
महिंद्रा एक्सयूव्ही ५०० ची टक्कर ह्युंडाई क्रेटाशी असेल. क्रेटा एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय कार पैकी एक आहे. याशिवाय आणखी एक लोकप्रिय एसयूव्ही किआ सेल्टॉसला देखील ही कार टक्कर देईल.
महिंद्रा या वर्षी लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Mahindra eKUV100 आणि Mahindra eXUV300 ला लाँच करणार आहे. या दोन्ही गेल्यावर्षी ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आल्या होत्या. याशिवाय कंपनी New Mahindra Treo, Treo Zor सोबत Mahindra Atom electric quadricycle देखील लाँच करणार आहे. महिंद्रा येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहनांवर जास्त भर देणार आहे.
वाचा : प्रतिक्षा संपली! Hyundai च्या ‘या’ जबरदस्त कारचे बुकिंग सुरू, पाहा डिटेल्स
या कारमध्ये कंपनीने नवीन २.०L mStallion टर्बो पेट्रोल आणि २.२ लीटर डिझेल इंजिन मिळू शकते. XUV ५०० चे २.० लीटर mStallion गॅसोलीन मोटर १९०bhp पॉवर आणि ३५०Nm टॉर्क जनेरेट करते.
Mahindra XUV500 कंपनीची फ्लॅगशिप एसयूव्ही, जी २०११ मध्ये भारतीय बाजारात दाखल झाली होती. कंपनीने कारला १५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत या सेगमेंटमध्ये लाँच केले होते. तेव्हा या सेगमेंटमध्ये ही लोकप्रिय एसयूव्ही होती. मात्र Hyundai Creta, Kia Seltos, आणि Jeep Compass सारख्या एसयूव्ही आल्यानंतर या कारच्या किंमतीत घट झाली.
वाचा : टाटा मोटर्सच्या ‘या’ कार्सवर बंपर ऑफर, मिळत आहे ६५ हजार रुपयांपर्यंत सूट
वाचा : 'या' कंपनीची इलेक्ट्रिक सायकल भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स
वाचा : 'या' आहेत भारतातील टॉप-८ सीएनजी कार्स, देतात जबरदस्त मायलेज