नवी दिल्ली : मारुती सुझुकीच्या नेक्सा डीलरशिप्सद्वारे (Maruti Suzuki Nexa) विक्री होणाऱ्या ४ कारवर या ऑगस्ट महिन्यात भरघोस डिस्काउंटची ऑफर आहे. नेक्साच्या Baleno, Ignis, S-Cross आणि Ciaz या ४ शानदार कारच्या खरेदीवर या महिन्यात ग्राहक एकूण ६८,००० रुपयांची बचत करू शकतात. वाचा : अरे वाह! पहिली Flex Fuel Engine ची स्वस्त SUV; लाँचिंगबाबत मोठा खुलासा, टाटाच्या Nexon, Sonet ला देणार टक्कर
मारुती भारतात आपल्या वाहनांची विक्री Arina डीलरशिप आणि Nexa डीलरशिप या दोन रीटेल नेटवर्कद्वारे करते. Arina रीटेल नेटवर्कद्वारे कंपनीच्या बजेट कारची विक्री होते, तर Nexa रीटेल नेटवर्कअंतर्गत कंपनी आपल्या प्रीमियम कार्सची विक्री करते. कंपनीने आणलेल्या डिस्काउंट ऑफरमध्ये (Maruti Suzuki Discount Offers) कॅश डिस्काउंट, एक्स्चेंज बोनस आणि कॉर्पोरेड डिस्काउंटचाही समावेश आहे. तर मग बघूया कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळेल.
वाचा : Tata ने आणली सर्वच कारवर शानदार डिस्काउंटची ऑफर, Safari-Nexon EV पासून स्वस्त Tiago वरही भरघोस सवलत
Maruti Suzuki NEXA Baleno: एकूण डिस्काउंट ४०,००० रुपयेMaruti Suzuki NEXA Ciaz: एकूण डिस्काउंट ३२,५०० रुपये
Maruti Suzuki NEXA Ignis:एकूण डिस्काउंट ४१,००० रुपये
Maruti Suzuki NEXA S-Cross: एकूण डिस्काउंट 68,000 रुपये
नोट- मारुती सुझुकी NEXA च्या या सर्व कारवरील ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून विविध राज्य आणि डिलरशीप्सनुसार डिस्काउंटमध्ये बदल होऊ शकतो.
वाचा : अरे वाह! पहिली Flex Fuel Engine ची स्वस्त SUV; लाँचिंगबाबत मोठा खुलासा, टाटाच्या Nexon, Sonet ला देणार टक्कर
वाचा : मस्तच! स्वस्त आणि स्टायलिश Rugged Electric Scooter लाँच, 160Km रेंज-फक्त ४९९ रुपयांमध्ये बुकिंग सुरू

वाचा : भन्नाट! करोनामुळे नोकरी गमावली, आता फक्त २६ हजारात सौर उर्जेवर चालणारी ई-बाइक बनवली; बघा कशी?
वाचा : इलेक्ट्रिकचा ट्रेंड! 'या' दमदार इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री तब्बल २,२५५ टक्क्यांनी वाढली, लाँच झाल्यापासून सर्वोच्च आकडा!

कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्स्चेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट | फ्री किट | फायनान्स डिस्काउंट |
- रुपये | २५,००० रुपयांपर्यंत | ७,५०० रुपये | - | ३२,५०० रुपये |
Maruti Suzuki NEXA Ignis:एकूण डिस्काउंट ४१,००० रुपये
व्हेरिअंट्स | कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्स्चेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट | फ्री किट | फायनान्स डिस्काउंट | एकूण डिस्काउंट |
Ignis Sigma | २१,००० रुपये | १५,०००रुपयांपर्यंत | ५,००० रुपये | - | - | ४१,००० रुपयांपर्यंत |
Sigma/ Delta | - | १५,०००रुपयांपर्यंत | ५,००० रुपये | - | - | २०,००० रुपयांपर्यंत |
Delta (MT/AGS) | १५,००० रुपये | १५,०००रुपयांपर्यंत | ५,००० रुपये | - | - | ३५,००० रुपयांपर्यंत |
Zelta & Alpha (MT/AGS) | १०,००० रुपये | १५,०००रुपयांपर्यंत | ५,००० रुपये | - | - | ३०,००० रुपयांपर्यंत |
Zelta & Alpha | १५,०००रुपयांपर्यंत | ५,००० रुपये | - | - | २०,००० रुपयांपर्यंत |
Maruti Suzuki NEXA S-Cross: एकूण डिस्काउंट 68,000 रुपये
व्हेरिअंट्स | कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्स्चेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट | फ्री किट | फायनान्स डिस्काउंट | एकूण डिस्काउंट |
Anniversary Edition | ३७,००० रुपये | २०,००० रुपयांपर्यंत | ११,००० रुपये | - | - | ६८,००० रुपयांपर्यंत |
Anniversary Edition | - | २५,००० रुपयांपर्यंत | ७,५०० रुपये | - | - | ३२,५०० रुपयांपर्यंत |