नवी दिल्ली : या सप्टेंबर महिन्यात मारुती सुझुकीची सीएनजी कार (Maruti Suzuki CNG Cars) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर पेट्रोल कारप्रमाणे सीएनजी कारवर घसघशीत कॅश डिस्काउंटची ऑफर तर नाहीये. पण, मारुतीच्या सीएनजी कारवर तुम्ही १७ हजार रुपयांपर्यंत बचत करू शकतात. सप्टेंबरमध्ये मारुती आपल्या सीएनजी कार्सवर डिस्काउंट ऑफर देत (Maruti Suzuki CNG Cars Offers) आहे. कंपनीकडून या महिन्यात मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto), मारुती सुझुकी एसप्रेसो (Maruti Suzuki S-Presso), मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR) अशा ५ शानदार कार्सवर सवलत दिली जात आहे. तर बघूया कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळेल. वाचा : क्लासिक-350 नाही, अचानक खूप वाढली Royal Enfield च्या 'या' बाइकची डिमांड; विक्रीत थेट ४२२ टक्क्यांची वाढ
Maruti Suzuki Alto CNG
या महिन्यात मारुती सुझुकी अल्टोच्या सीएनजी व्हेरिअंटच्या खरेदीवर ग्राहक एकूण १७ हजार रुपयांची बचत करू शकतात. कंपनीकडून या कारवर खालीलप्रमाणे ऑफर आहे...
वाचा : अरेरे! Ford ने उत्पादन बंद करण्याआधी Endeavour वाचवायचे केले होते शक्य ते सर्व प्रयत्न, पण...
Maruti Suzuki S-Presso CNG
या महिन्यात मारुती सुझुकी एसप्रेसो सीएनजी व्हेरिअंट खरेदी केल्यासही १७ हजार रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. कंपनीकडून या कारवर खालीलप्रमाणे ऑफर आहे...
वाचा : १ महिन्यातच १० हजाराहून जास्त प्री-ऑर्डर, भारतात लाँचिंगआधीच 'या' SUV ची 'धमाल'; बघा डिटेल्स
Maruti Suzuki Eeco CNG
या महिन्यात मारुती सुझुकी इको व्हॅन सीएनजी व्हेरिअंटच्या खरेदीवरही १७,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. कंपनीकडून या कारवर खालीलप्रमाणे ऑफर आहे...
वाचा : गाडी चालवताना PUC नसेल तर १०,००० रुपये दंड, ६ महिन्यांपर्यंत तुरूंगवासाचीही शिक्षा; राजधानीत नवीन नियम
Maruti Suzuki WagonR CNG
या महिन्यात सीएनजी व्हर्जनमधील मारुती सुजुकी वॅगनआर खरेदी केल्यास १५ हजार रुपयांपर्यंत सवलत मिळेल. कंपनीकडून या कारवर खालीलप्रमाणे ऑफर आहे...
Maruti Suzuki Alto Celerio CNG
या महिन्यात सीएनजी व्हर्जनमधील सिलेरियो खरेदी केल्यासही एकूण १५ हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. कंपनीकडून या कारवर खालीलप्रमाणे ऑफर आहे...
वाचा : क्लासिक-350 नाही, अचानक खूप वाढली Royal Enfield च्या 'या' बाइकची डिमांड; विक्रीत थेट ४२२ टक्क्यांची वाढ

कॅश डिस्काउंट | एक्स्चेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
- | १५,००० रुपये | २,००० रुपये |

- | १५,००० रुपये | - |