मारुती सुझुकी या महिन्यात आपल्या १२ कार्सवर मोठी सूट देत आहे. या कार्समध्ये नेक्साच्या प्रीमियम वाहनांचा देखील समावेश आहे. कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट ते कॉर्पोरेट बोनस आणि एक्सचेंज डिस्काउंटचा समावेश आहे. यात ग्राहकांना जवळपास ५४ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. मारुती सुझुकीच्या या गाड्यांवर मिळणाऱ्या ऑफर्सविषयी जाणून घेऊया. वाचा : महिंद्रा थारचे डिझाइन कॉपी केलेले? ‘या’ कंपनीने घेतली न्यायालयात धाव
1. Maruti Suzuki Swift: एकूण सूट ५४ हजार रुपये
2. Maruti Suzuki NEXA S-Cross : एकूण सूट ५० हजार रुपये
3. Maruti Suzuki Alto: एकूण सूट ३६ हजार रुपये
4. Maruti Suzuki NEXA Ignis: एकूण सूट ३३ हजार रुपये
5. Maruti Suzuki S-Presso: एकूण सूट ३३ हजार रुपये
6. Maruti Suzuki Brezza: एकूण सूट ३४ हजार रुपये
7. Maruti Suzuki Wagon R सीएनजी: एकूण सूट ३२ हजार रुपये
8. Maruti Suzuki NEXA Ciaz: एकूण सूट ३० हजाररुपये
9. Maruti Suzuki Eeco: एकूण सूट २९ हजार रुपये
10. Maruti Suzuki Wagon R पेट्रोल: एकूण सूट २९ हजार रुपये
11. Maruti Suzuki NEXA Baleno: एकूण सूट २८ हजार रुपये
12. Maruti Suzuki NEXA XLS: एकूण सूट ३ हजार रुपये
नोट – मारुती सुझुकी आणि नेक्साच्या वाहनांवर मिळत असलेली ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून, राज्य आणि डीलरशीपनुसार यात बदल होऊ शकतो. आपल्या आवडीची कार खरेदी करण्याआधी कंपनीच्या अधिकृत डीलरशीपकडून ऑफरबाबत माहिती घ्यावी.
वाचा : लवकरच येत आहे Gogoro Viva इलेक्ट्रिक स्कूटर, फक्त ६० सेंकदात बदलता येईल बॅटरी
वाचा : टाटाची ‘ही’ कार सुसाट, विक्रीच्या बाबतीत सर्वांना टाकले मागे
वाचा : वर्षभरात भारतीय बाजारात 'या' इलेक्ट्रिक कार होणार लाँच, पाहा यादी

कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
३० हजार रुपये | २० हजार रुपयांपर्यंत | ४ हजार रुपये |
2. Maruti Suzuki NEXA S-Cross : एकूण सूट ५० हजार रुपये
कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
३० हजार रुपये | १५ हजार रुपयांपर्यंत | ५ हजार रुपये |
3. Maruti Suzuki Alto: एकूण सूट ३६ हजार रुपये
कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
१७ हजार रुपये | १५ हजार रुपयांपर्यंत | ४ हजार रुपये |
4. Maruti Suzuki NEXA Ignis: एकूण सूट ३३ हजार रुपये
कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
१५ हजार रुपये | १५ हजार रुपयांपर्यंत | ३ हजार रुपये |
5. Maruti Suzuki S-Presso: एकूण सूट ३३ हजार रुपये
कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
१४ हजार रुपये | १५ हजार रुपयांपर्यंत | ४ हजार रुपये |
6. Maruti Suzuki Brezza: एकूण सूट ३४ हजार रुपये
कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
१० हजार रुपये | २० हजार रुपयांपर्यंत | ४ हजार रुपये |
7. Maruti Suzuki Wagon R सीएनजी: एकूण सूट ३२ हजार रुपये
कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
१३ हजार रुपये रुपये | १५ हजार रुपयांपर्यंत | ४ हजार रुपये |
8. Maruti Suzuki NEXA Ciaz: एकूण सूट ३० हजाररुपये
कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
१० हजार रुपये | १५ हजार रुपयांपर्यंत | ५ हजार रुपये |
9. Maruti Suzuki Eeco: एकूण सूट २९ हजार रुपये
कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
१० हजार रुपये | १५ हजार रुपयांपर्यंत | ४ हजार रुपये |
10. Maruti Suzuki Wagon R पेट्रोल: एकूण सूट २९ हजार रुपये
कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
८ हजार रुपये | १५ हजार रुपयांपर्यंत | ४ हजार रुपये |
11. Maruti Suzuki NEXA Baleno: एकूण सूट २८ हजार रुपये
कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
१५ हजार रुपये | १० हजार रुपयांपर्यंत | ३ हजार रुपये |
12. Maruti Suzuki NEXA XLS: एकूण सूट ३ हजार रुपये
कॅश डिस्काउंट/ कंज्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
- | - | ३ हजार रुपये |