नवी दिल्लीः जबरदस्त मायलेज आणि स्वस्त कारसाठी ओळख असलेली मारुती सुझुकी कंपनी आता अशा दोन शानदार कार लाँच करणार आहे. या कार लाँच झाल्यानंतर सर्व कारचे टेन्शन वाढणार आहे. खरं म्हणजे मारुतीची स्विफ्ट आणि डिझायरची हायब्रिड व्हेरियंटला लवकरच लाँच करण्याची तयारी केली जात आहे. या दोन्ही कारमध्ये १ लीटर पेट्रोल मध्ये ३५ ते ४० किमी पर्यंत मायलेज दिले जावू शकते, असे बोलले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी २०२४ च्या पहिल्या तिमाहीत या कारला लाँच करणार आहे. त्यामुळे पुढील ऑटो एक्सपो मध्ये कार लाँच करण्यासोबत याची बुकिंग सुद्धा सुरू केली जाणार आहे. परंतु, कंपनीने याची अधिकृत घोषणा केली नाही. कारमध्ये माइल्ड हायब्रिड इंजिन असेल की स्ट्राँग हायब्रिड इंजिन असणार आहे. परंतु, असे मानले जात आहे की, ग्रँड विटारा प्रमाणे माइल्ड आणि स्ट्राँग हायब्रिडचे ऑप्शन सोबत स्विफ्ट आणि डिझायर लाँच होणार आहे. इंजिन मध्ये बदल होणार का?
मारुती सुझुकी स्विफ्ट मध्ये १.२ लीटरचे ३ सिलिंडर हायब्रिड इंजिन दिले आहे. या इंजिनला मारुतीने नुकतेच डिझाइन केले आहे. या इंजिन मध्ये भविष्यात अनेक गाड्या येवू शकतात. या इंजिन सोबत २०२४ मध्ये स्विफ्ट आणि डिझायर सोबत मारुतीच्या अनेक गाड्या मध्ये हे इंजिन वापरले जावू शकते.
वाचाः दमदार फीचर्स सोबत शानदार मायलेजच्या 'टॉप कार', किंमत खिशाला परडवणारी
हायब्रिड मध्ये दोन गाड्या आधीच
मारुतीसाठी हायब्रिड टेक्नोलॉजी सोबत आधीच दोन गाड्या आल्या आहेत. मारुतीने सियाज आणि ग्रँड विटारा मध्ये हायब्रिड इंजिन इंट्रोड्युस केले होते. यात ग्रँड विटारात जबरदस्त हायब्रिड इंजिन दिले आहे. यात स्टाँग आणि माइल्ड हायब्रिडचे ऑप्शन आहे. स्ट्राँग हायब्रिड इंजिन सोबत ग्रँड विटारा २७.९७ किमीचे मायलेज देते. तर आता स्विफ्ट आणि डिझायर ग्रँड विटाराच्या तुलनेत कमी वजन आणि छोटी साइजच्या गाड्या आहेत. यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, या दोन्ही गाड्या ४० किमी प्रति लीटर पर्यंत मायलेज देवू शकतात. या कारची किंमत सुद्धा कमी म्हणजेच ८ लाख रुपयांपर्यंत असू शकते.
वाचाः ६ एअरबॅग्सची कार शोधताय?, पाहा टॉप कारची लिस्ट, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या