नवी दिल्लीः Tata Punch Rival Hyundai Casper India Launch: ह्युंदाई मोटर्स या वर्षी इंडियन मार्केटमध्ये आपली नवीन मायक्रो एसयूव्ही कॅस्परला लाँच करण्याची शक्यता आहे. याची सध्या Hyundai Ai3 कोडनेमने टेस्टिंग होत आहे. ह्युंदाई कॅस्परची टक्कर मायक्रो एसयूव्ही सेगमेंटची टॉप सेलिंग कार टाटा पंच शी होईल. आगामी काळात ह्युंदाई कॅस्परला अनवील केले जावू शकते. कॅस्परची सुरुवातीची किंमत ६ लाख रुपये होवू शकते. परंतु, यासंबंधी ह्युंदाई मोटर इंडियाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मायक्रो एसयूव्हीची चांगली डिमांड
ह्युंदाई कॅस्परची लांबी ३५९५ एमएम, रुंदी १५९५ एमएम आणि उंची १५७५ एमएम आहे. या मायक्रो एसयूव्हीला के१ कॉम्पॅक्ट कार प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आले आहे. कॅस्पर मध्ये एलईडी डीआरएल सोबत राउंड शेप हेडलँम्प, लोअर बंपर मध्ये एलईडी रिंग, सिल्वर फिनिश स्कीड प्लेट, वाइड एअर डॅम, क्लॅमशेल बोनट, ड्युअल टोन रुफ टेल्स, स्क्वॉरिश व्हील आर्चेज आणि मल्टी स्पोक अलॉय व्हील्ज सोबत ब्लॅक प्लास्टिक क्लॅडिंग बॉडी चारी बाजुनी पाहायला मिळतील.
वाचाः एप्रिल २०२३ मध्ये या कारची होणार जोरदार एन्ट्री, पाहा कारची लिस्ट
कॅस्परचे इंजिन आणि पॉवर
ह्युंदाई कॅस्पर मध्ये १.१ लीटरचे नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. जे ६९ पीएस पॉवर जनरेट करते. तर १.२ लीटर नॅचरली एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन ८२ बीएचपी पर्यंत पॉवर जनरेट करेल. कॅस्परला ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन मध्ये लाँच केले जावू शकते.
वाचाः Tata Nexon EV ला टक्कर देण्यासाठी Mahindra XUV400 ची एन्ट्री, डिलिव्हरी सुरू
फीचर लोडेड असेल ह्युंदाईची मायक्रो एसयूव्ही
ह्युंदाई कॅस्पर मध्ये ड्युअल टोन इंटिरियर आणि जबरदस्त डॅशबोर्ड सोबत अँड्रॉयड ऑटो अॅपल कार प्ले सपोर्टचा ८ इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, मल्टीफंक्शनल स्टियरिंग व्हील, की लेस एन्ट्री, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ड्युअल एअरबॅग सह खूप सारे स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्स आहे.
वाचाः CNG कार इतके मायलेज देते ही पेट्रोल कार, १ लीटर मध्ये २७ किमीची रेंज, किंमत ५.३५ लाख