नवी दिल्ली : देशाच्या कार मार्केटमधील कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये काही दिवसांपूर्वीच एमजी मोटरची MG Astor ही शानदार एसयूव्ही लाँच झाली. एमजीची ही भारतातली पाचवी कार असून सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९.७८ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. भारताच्या बाजारात MG Astor ची ह्युंडाई क्रेटा (Hyundai Creta), किया सेल्टॉस (Kia Seltos) , स्कोडा कुशक (Skoda Kushaq) आणि Volkswagen Taigun असा दमदार कॉम्पॅक्ट एसयूव्हींसोबत स्पर्धा आहे. आज आम्ही तुम्हाला या पाचही एसयूव्हींच्या बेसिक व्हेरिअंट आणि टॉप व्हेरिअंटची किंमत कितीपासून सुरू होते हे सांगणार आहोत. यानंतर तुम्ही स्वतःच ठरवू शकाल की तुमच्या बजेटमध्ये यापैकी कोणती SUV सर्वोत्तम असेल. चला तर मग बघूया ... वाचा : Maruti Suzuki Jimny भारतात लाँचिंगसाठी तयार, कंपनीने दाखवला टीझर; बघा कधी होणार लाँच?
MG Astor VS Hyundai Creta: किंमत
मॅन्युअल व्हेरिअंट
ऑटोमॅटिक व्हेरिअंट
MG Astor VS Kia Seltos: किंमत
मॅन्युअल व्हेरिअंट
ऑटोमॅटिक व्हेरिअंट
MG Astor VS Skoda Kushaq: किंमत
मॅन्युअल व्हेरिअंट
ऑटोमॅटिक व्हेरिअंट
MG Astor VS Volkswagen Taigun: किंमत
मॅन्युअल व्हेरिअंट
ऑटोमॅटिक व्हेरिअंट
वाचा : Maruti Suzuki Jimny भारतात लाँचिंगसाठी तयार, कंपनीने दाखवला टीझर; बघा कधी होणार लाँच?
वाचा : खास टिप्सः दिवाळीत नवी कार खरेदी करताना नका करू 'ही' चूक, पश्चातापाची वेळच येणार नाही!
वाचा :दिवाळीत खरेदी न करताही घरी न्या नवीकोरी Volkswagen Taigun SUV! कंपनीची मस्त ऑफर; बघा डिटेल्स
वाचा : पुणे-मुंबईचा प्रवास होणार कमी खर्चात! सुरू झाली इंटरसिटी E-Bus सर्विस; दसऱ्यापासून नियमीत फेऱ्या
MG Astor VS Hyundai Creta: किंमत
मॅन्युअल व्हेरिअंट
दिल्ली एक्स-शोरूम किंमत | बेसिक व्हेरिअंट | टॉप व्हेरिअंट (सुरूवात) |
MG Astor | ९.७८ लाख रुपये | १३.९८ लाख रुपये |
Hyundai Creta | १०.१६ लाख रुपये | १४.१३ लाख रुपये |
ऑटोमॅटिक व्हेरिअंट
दिल्ली एक्स-शोरूम किंमत | बेसिक व्हेरिअंट | टॉप व्हेरिअंट |
MG Astor | १२.६८ लाख रुपये | १६.७८ लाख रुपये |
Hyundai Creta | १५.६१ लाख रुपये | १७.८७ लाख रुपये |
MG Astor VS Kia Seltos: किंमत
मॅन्युअल व्हेरिअंट
दिल्ली एक्स-शोरूम किंमत | बेसिक व्हेरिअंट | टॉप व्हेरिअंट |
MG Astor | ९.७८ लाख रुपये | १३.९८ लाख रुपये |
Kia Seltos | ९.९५ लाख रुपये | १६.७५ लाख रुपये |
ऑटोमॅटिक व्हेरिअंट
दिल्ली एक्स-शोरूम किंमत | बेसिक व्हेरिअंट | टॉप व्हेरिअंट |
MG Astor | १२.६८ लाख रुपये | १६.७८ लाख रुपये |
Kia Seltos | १४.७५ लाख रुपये | १७.७९ लाख रुपये |
MG Astor VS Skoda Kushaq: किंमत
मॅन्युअल व्हेरिअंट
दिल्ली एक्स-शोरूम किंमत | बेसिक व्हेरिअंट | टॉप व्हेरिअंट |
MG Astor | ९.७८ लाख रुपये | १३.९८ लाख रुपये |
Skoda Kushaq | १०.५० लाख रुपये | १६.२० लाख रुपये |
ऑटोमॅटिक व्हेरिअंट
दिल्ली एक्स-शोरूम किंमत | बेसिक व्हेरिअंट | टॉप व्हेरिअंट |
MG Astor | १२.६८ लाख रुपये | १६.७८ लाख रुपये |
Skoda Kushaq | १४.२० लाख रुपये | १७.६० लाख रुपये |
MG Astor VS Volkswagen Taigun: किंमत
मॅन्युअल व्हेरिअंट
दिल्ली एक्स-शोरूम किंमत | बेसिक व्हेरिअंट | टॉप व्हेरिअंट |
MG Astor | ९.७८ लाख रुपये | १३.९८ लाख रुपये |
Volkswagen Taigun | १०.५० लाख रुपये | १५ लाख रुपये |
ऑटोमॅटिक व्हेरिअंट
दिल्ली एक्स-शोरूम किंमत | बेसिक व्हेरिअंट | टॉप व्हेरिअंट |
MG Astor | १२.६८ लाख रुपये | १६.७८ लाख रुपये |
Volkswagen Taigun | १४.१० लाख रुपये | १७.५० लाख रुपये |