नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे वाहनांच्या विक्री घट झाली आहे. अशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहन कंपन्यांनी बंपर सूट दिली जात आहे. देशातील दिग्गज कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स या महिन्यात आपल्या Tata Tiago, Tata Tigor, Tata Harrier आणि Tata Nexon या कार्सवर सूट देत आहे. वाचा : प्रतिक्षा संपली! Hyundai च्या ‘या’ जबरदस्त कारचे बुकिंग सुरू, पाहा डिटेल्स
टाटाच्या या कार्सवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनसपासून ते कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळत आहे. या कार्सवर काही ऑफर आहेत, जाणून घेऊया.
Tata Tiago: एकूण डिस्काउंट ३३ हजार रुपये
Tata Tigor: एकूण डिस्काउंट ३३ हजार रुपये
Tata Harrier (XZ+, XZA+ आणिDark Edition व्यतिरिक्त सर्व व्हेरिएंट) : एकूण डिस्काउंट ७० हजाररुपये
Tata Harrier (XZ+, XZA+ आणिDark Edition व्हेरिएंट्स) : एकूण डिस्काउंट ४५ हजार रुपये
Tata Nexon- डिझेल: एकूण डिस्काउंट २० हजाररुपये
Tata Nexon- पेट्रोल: एकूण डिस्काउंट ३ हजाररुपये
Tata Nexon EV (XZ+EV): एकूण डिस्काउंट २० हजाररुपये
नोट- ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. तसेच, वेगवेगळ्या राज्यात ऑफर वेगवेगळी असू शकते. त्यामुळे कार खरेदी करताना अधिकृत डिलरशिपकडून संपूर्ण ऑफर जाणून घ्यावी.
वाचा : टाटा मोटर्सच्या ‘या’ कार्सवर बंपर ऑफर, मिळत आहे ६५ हजार रुपयांपर्यंत सूट
वाचा : 'या' कंपनीची इलेक्ट्रिक सायकल भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स
वाचा : 'या' आहेत भारतातील टॉप-८ सीएनजी कार्स, देतात जबरदस्त मायलेज

कॅश डिस्काउंट/ कंझ्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
१५ हजार रुपये | १५ हजार रुपयांपर्यंत | ३ हजार रुपये |

कॅश डिस्काउंट/ कंझ्यूंमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |

२५ हजार रुपये | ४० हजार रुपयांपर्यंत | ५ हजार रुपये |
Tata Harrier (XZ+, XZA+ आणिDark Edition व्हेरिएंट्स) : एकूण डिस्काउंट ४५ हजार रुपये
कॅश डिस्काउंट/ कंझ्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
- | ४० हजार रुपयांपर्यंत | ५ हजार रुपये |
Tata Nexon- डिझेल: एकूण डिस्काउंट २० हजाररुपये
कॅश डिस्काउंट/ कंझ्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
- | १५ हजार रुपयांपर्यंत | ५ हजार रुपये |
Tata Nexon- पेट्रोल: एकूण डिस्काउंट ३ हजाररुपये
कॅश डिस्काउंट/ कंझ्यूमर ऑफर | एक्सचेंज बोनस | कॉर्पोरेट डिस्काउंट |
- | - | ३ हजार रुपये |