अ‍ॅपशहर

१८ एसईझेड रद्द

मान्यता मंडळाने ८१ विशेष आर्थिक क्षेत्रांची (एसईझेड) मंजुरी काढून घेतली आहे.

Maharashtra Times 27 Jul 2017, 2:47 am
नवी दिल्ली ः मान्यता मंडळाने ८१ विशेष आर्थिक क्षेत्रांची (एसईझेड) मंजुरी काढून घेतली आहे. यामुळे हे सर्व एसईझेड रद्द झाले आहेत. ही माहिती केंद्रीय उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. आर्थिक मंदी, बाजारपेठेकडून अल्प प्रतिसाद व एसईझेडमधील जागांना भाव न मिळणे या कारणांमुळे हे एसईझेड रद्द करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 sez
१८ एसईझेड रद्द

आता या क्षेत्रांची उभारणी करणाऱ्या विकासकांना एसईझेडसाठी मिळालेली शुल्कमाफी व करांचे फायदे सरकारला परत करावे लागणार आहेत. ही मोकळी झालेली जागा आता पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरली जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज