अ‍ॅपशहर

एअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भरती

पूर्णपणे निर्गुंतवणुकीच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाने अधिकाऱ्यांची पदभरती तसेच, विद्यमान अधिकाऱ्यांना पदोन्नती देणे थांबवले आहे...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jul 2019, 4:00 am
नवी दिल्ली : पूर्णपणे निर्गुंतवणुकीच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाने अधिकाऱ्यांची पदभरती तसेच, विद्यमान अधिकाऱ्यांना पदोन्नती देणे थांबवले आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. एअर इंडियाचे चालू वर्षअखेरीपर्यंत १०० टक्के निर्गुंतवणुकीकरण करण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या सरकारी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम air india freezes promotions new recruitment amid stake sale preparations
एअर इंडियामध्ये ना पदोन्नती, ना नव्याने भरती


विमान कंपनीत सद्यस्थितीत १० हजार कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. एअर इंडियावर किमान ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी या कंपनीतील ७४ टक्के सरकारी भांडवल विकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यास एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नव्हता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज