अ‍ॅपशहर

एटीएम हाल सुरूच

एटीएममधील रोकडस्थिती अद्यापही गंभीर आहे. लोकल सर्कल्स या ग्राहक मंचाने याबाबत एक सर्वेक्षण केले असून त्यातून ही बाब समोर आली आहे.

Maharashtra Times 19 Apr 2017, 3:00 am
नवी दिल्ली ः एटीएममधील रोकडस्थिती अद्यापही गंभीर आहे. लोकल सर्कल्स या ग्राहक मंचाने याबाबत एक सर्वेक्षण केले असून त्यातून ही बाब समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम atm dry
एटीएम हाल सुरूच

या सर्वेक्षणात देशभरातून भाग घेतलेल्या आठ हजार ७०० लोकांपैकी ४३ टक्के लोकांनी १३ ते १६ एप्रिलदरम्यान एटीएम यंत्रांत रोकड नव्हती, असे सांगितले आहे. त्यापूर्वी ५ ते ८ एप्रिल या काळात एटीएम रोकडविना कोरडे होते, असे निरीक्षण ३६ टक्के प्रतिसादकर्त्यांनी नोंदवले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज