बँक ऑफ बडोदालाही जानेवारी ते मार्च २०१८ या तिमाहीत ३१०२.३४ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात बँकेला १५४.७२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. बँकेने तिमाही ताळेबंद शुक्रवारी घोषित केला. गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत बँकेने बुडीत कर्जांसाठी ७,०५२.५३ कोटी रुपयांची तरतूद केली. गेल्या वर्षी हीच तरतूद २४२५.०७ कोटी रुपये होती.
बँक ऑफ बडोदाही तोट्यात
बँक ऑफ बडोदालाही जानेवारी ते मार्च २०१८ या तिमाहीत ३१०२३४ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे गेल्या वर्षी याच काळात बँकेला १५४...
Maharashtra Times 26 May 2018, 4:00 am