नवी दिल्ली : आयडीबीआय बँकेचे अधिकारी येत्या ३० तारखेला देशव्यापी एकदिवसीय उपोषण करणार आहेत. आयडीबीआय बँकेमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाने भांडवली प्रवेश केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने या बँकेला खासगी बँकेचा दर्जा दिला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
बँक अधिकारी उपोषण करणार
आयडीबीआय बँकेचे अधिकारी येत्या ३० तारखेला देशव्यापी एकदिवसीय उपोषण करणार आहेत...
MT 27 Mar 2019, 4:00 am