मुंबई ः राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार येथे लक्ष्मीपूजनानिमित्त १९ तारखेला मुहूर्ताचे विशेष सौदे होणार आहेत. त्यासाठी बाजाराच्या नियमित व्यवहारांनंतर विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे. हे विशेष सत्र दोन्ही भांडवल बाजारांत सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत होईल. नियमित भांडवल बाजार बंद झाल्यानंतर १९ तारखेला तो पुन्हा सव्वासहा वाजता उघडणार आहे.
मुहूर्ताचे सौदे लक्ष्मीपूजनाला
राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार येथे लक्ष्मीपूजनानिमित्त १९ तारखेला मुहूर्ताचे विशेष सौदे होणार आहेत.
Maharashtra Times 18 Oct 2017, 3:00 am