अ‍ॅपशहर

पॅन-आधारकार्ड जोडणीला मुदतवाढ

पॅन क्रमांक व आधार क्रमांक परस्परांना अद्याप जोडले नसलेल्या नागरिकांना सरकारने दिलासा दिला आहे. ही जोडणी करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती. ती वाढवून ३० जून करण्यात आली आहे.

Maharashtra Times 28 Mar 2018, 12:25 am
नवी दिल्ली : पॅन क्रमांक व आधार क्रमांक परस्परांना अद्याप जोडले नसलेल्या नागरिकांना सरकारने दिलासा दिला आहे. ही जोडणी करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती. ती वाढवून ३० जून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pan-aadhar


सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) पॅनकार्ड आणि आधारकार्ड जोडणीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवली आहे. आधार-पॅन जोडणीचा उपयोग प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी होणार आहे. सरकारच्या विविध योजनांना आधार कार्ड लिंक करण्याची मुदत सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच वाढवून दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज