अ‍ॅपशहर

देणगी देताय ; बनावट'आयडी'पासून सावध रहा

करोनाशी लढण्यासाठी नागरिकांनी आर्थिक साह्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केल्यानंतर अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र या देणगीदारांनी पीएम-केअर्स फंडाला देणगी देताना बनावड यूपीआय आयडीपासून सावध राहावे, असा इशारा सायबर सुरक्षा एजन्सी 'सीईआरटी-इन' ने दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Apr 2020, 12:29 pm
नवी दिल्ली ः करोनाशी लढण्यासाठी नागरिकांनी आर्थिक साह्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केल्यानंतर अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र या देणगीदारांनी पीएम-केअर्स फंडाला देणगी देताना बनावड यूपीआय आयडीपासून सावध राहावे, असा इशारा सायबर सुरक्षा एजन्सी 'सीईआरटी-इन' ने दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम money


लॉकडाउननंतर वाढणार जुन्या सोन्याची विक्री?

पीएनबी, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक या बँकांचे बनावट यूपीआय आयडी सायबर चोरांनी तयार केल्याची माहिती सीईआरटीला मिळाली आहे. pmcares@pnb, pmcares@hdfcbank, pmcare@yesbank, pmcare@ybl, pmcare@upi, pmcare@sbi and pmcare@icici हे सर्व आयडी बनावट असल्याची माहिती या एजन्सीने दिली आहे.

मंदीचे संकेत; पोर्टफोलिओ संतुलित ठेवा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज