अ‍ॅपशहर

गोल्ड ईटीएफकडून पुन्हा निराशा

गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड अर्थात गोल्ड ईटीएफ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत.

Maharashtra Times 18 Oct 2017, 3:00 am
नवी दिल्ली ः गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड अर्थात गोल्ड ईटीएफ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या काळात गोल्ड ईटीएफमधून गुतंवणूकदारांनी ३८८ कोटी रुपये काढून घेतले आहेत. यापूर्वी गुंतवणूकदारांनी २०१३-१४मध्ये २२९३ कोटी, २०१४-१५मध्ये १४७५ कोटी, २०१५-१६मध्ये ९०३ कोटी तर २०१६-१७मध्ये ७७५ कोटी रुपये काढून घेतले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gold etf failed
गोल्ड ईटीएफकडून पुन्हा निराशा


त्याचवेळी इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम (ईएलएसएस) या गुंतवणूक योजनेला प्रतिसाद वाढता असून यावर्षी पहिल्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांनी ८० हजार कोटी रुपये गुंतवले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज