दिव्यांगांना पीएफमध्ये
मिळणार सूट
नवी दिल्ली : तुम्ही काम करणाऱ्या महिला असाल, दिव्यांग व्यावसायिक असाल किंवा २५ ते ३५ वयोगटातील कामगार असाल, तर तुमच्यासाठी सरकार गोड बातमी घेऊन येणार आहे. या सर्व गटांतील व्यक्तींना भविष्यनिर्वाह निधीमध्ये (पीएफ) १२ टक्क्यांऐवजी २ ते ३ टक्के कमी योगदान देण्याची मुभा सरकार देणार आहे. मात्र पीएफमधील कमी योगदानाचा सहा नियम सरसकट सर्वांना लागू होणार नाही, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
सविस्तर वृत्त...८