अ‍ॅपशहर

२०० वस्तूंवरील जीएसटी घटणार

जीएसटी परिषदेची बैठक शुक्रवारपासून सुरू होत असून त्यामध्ये दैनंदिन वापराच्या २०० वस्तूंवरी जीएसटी कमी केला जाईल, असा विश्वास बिहारचे मुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra Times 10 Nov 2017, 3:36 am
पटना: जीएसटी परिषदेची बैठक शुक्रवारपासून सुरू होत असून त्यामध्ये दैनंदिन वापराच्या २०० वस्तूंवरी जीएसटी कमी केला जाईल, असा विश्वास बिहारचे मुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gst on 200 goods will be reduced
२०० वस्तूंवरील जीएसटी घटणार


सुशीलकुमार मोदी हे जीएसटी नेटवर्कच्या गटाचे प्रमुख आहेत. या २०० वस्तूंवर सध्या २८ टक्के जीएसटी असून तो १८ टक्के होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये सॅनिटरी वेअर, सुटकेस, वॉलपेपर, प्लायवूड, लेखनसाहित्य, घड्याळ, खेळणी यासारख्या वस्तूंचा समावेश आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज