मुंबई : एचडीएफसीने कर्जांवरील व्याजदरामध्ये १० बेसिस पॉइंटने (.१ टक्के) कपात केली आहे. सध्याच्या व नव्या कर्जदारांसाठी ही कपात लागू असून नवे दर आज, गुरुवारपासून अंमलात येतील. ३० लाख रुपयांच्या गृहकर्जावर ८.६ तर, ३० ते ७५ लाखांच्या कर्जांवर ८.८५ टक्के व्याज आकारले जाईल.
एचडीएफसीचे गृहकर्ज स्वस्त
एचडीएफसीने कर्जांवरील व्याजदरामध्ये १० बेसिस पॉइंटने (१ टक्के) कपात केली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Aug 2019, 4:00 am