उत्तराखंडामध्ये बर्फाच्छादित डोंगर, वनसंपदा, नयनरम्य तलाव आदी निसर्गाची सर्व रूपे आढळतात. त्यामुळे चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी हे ठिकाण अतिशय योग्य ठरेल. उत्तराखंड सरकारने चित्रीकरण शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उत्तराखंड पर्यटन विभागाचे सचिव दिलीप जावळकर यांनी दिली.
उत्तराखंडामध्ये बर्फाच्छादित डोंगर, वनसंपदा,
उत्तराखंडामध्ये बर्फाच्छादित डोंगर, वनसंपदा, नयनरम्य तलाव आदी निसर्गाची सर्व रूपे आढळतात...
Maharashtra Times 30 Aug 2018, 4:00 am