अ‍ॅपशहर

प्राप्तिकरावर व्याख्यान

मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघातर्फे आयकर कायद्यातील महत्त्वपूर्ण बदल आणि टॅक्स रिटर्न फायलिंग या शीर्षकांतर्गत विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले ...

Maharashtra Times 16 Jun 2018, 3:59 am

मुंबई : मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघातर्फे आयकर कायद्यातील महत्त्वपूर्ण बदल आणि टॅक्स रिटर्न फायलिंग या शीर्षकांतर्गत विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. संस्थेच्या सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृहात आज, शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता हे व्याख्यान होणार असून सीए संजीव गोखले यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक असून या उपक्रमातील हे चाळीसावे सत्र आहे. या व्याख्यानासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम lecture on income tax
प्राप्तिकरावर व्याख्यान


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज