अ‍ॅपशहर

एलआयसी अध्यक्षांची निवड

भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) अध्यक्ष म्हणून व्ही. के. शर्मा यांची सरकारने बुधवारी निवड केली. शर्मा हे सध्या एलआयसीचे प्रभारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शर्मा यांची निवड पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.

Maharashtra Times 15 Dec 2016, 3:00 am
नवी दिल्ली ः भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) अध्यक्ष म्हणून व्ही. के. शर्मा यांची सरकारने बुधवारी निवड केली. शर्मा हे सध्या एलआयसीचे प्रभारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शर्मा यांची निवड पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lic chairman
एलआयसी अध्यक्षांची निवड


कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने व्ही. के. शर्मा यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले असून शर्मा यांना ८० हजार रुपये फिक्स्ड वेतन दरमहा देण्याचे नक्की केले आहे. १९८१मध्ये शर्मा एलआयसीमध्ये डायरेक्ट रिक्रुट ऑफिसर या पदावर रुजू झाले. एलआयसीमध्ये त्यांनी एलआयसी हाउसिंग फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज