अ‍ॅपशहर

एलआयसी हाऊसिंगच्या नफ्यामध्ये वाढ

भारतीय आयुर्विमा महामंडळ गृहवित्तसंस्थेच्या (एलआयसी हाऊसिंग फायनान्स) निव्वळ नफ्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीअखेर १८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Maharashtra Times 25 Aug 2018, 4:00 am
नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ गृहवित्तसंस्थेच्या (एलआयसी हाऊसिंग फायनान्स) निव्वळ नफ्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीअखेर १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. या संस्थेने ५६७.९४ कोटी रुपये निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. या तिमाहीत या संस्थेचे एकूण उत्पन्न ४,०५० कोटी रुपयांवर पोहोचले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lic

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज