अ‍ॅपशहर

इंटरनेटच्या वापरात वाढ

दूरसंचार कंपन्यांकडून सादर होणाऱ्या डेटा प्लॅनमुळे देशातील इंटरनेटच्या वापरात मोठी वाढ झाली असली तरी, अद्याप अर्ध्याहून अधिक यूजर या मायाजालापासून अद्याप दूरच असल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jun 2019, 4:46 am
नवी दिल्ली : दूरसंचार कंपन्यांकडून सादर होणाऱ्या डेटा प्लॅनमुळे देशातील इंटरनेटच्या वापरात मोठी वाढ झाली असली तरी, अद्याप अर्ध्याहून अधिक यूजर या मायाजालापासून अद्याप दूरच असल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mobile-internet


सप्टेंबर २०१६मध्ये 'रिलायन्स जिओ'च्या आगमनानंतर मोबाइल इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या गेल्या ३० महिन्यांमध्ये दुपटीने वाढून ५३ कोटींवर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर डेटाचा सरासरी वापर दसपटीने वाढून दरमहा नऊ गिगाबाइटवर (जीबी) पोहोचला आहे. सध्या दरमहा सरासरी ११ जीबीच्या डेटावापरासह एअरटेलचे ग्राहक पहिल्या क्रमांकावर आहेत. ही वाढही स्वस्त डेटापॅकमुळेच झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज