अ‍ॅपशहर

नव्या आयुर्विमा प्रिमियममध्ये वाढ

देशातील आयुर्विमा कंपन्यांनी नव्या पॉलिसींसाठी २०१६-१७मध्ये एक लाख ७५ हजार २२.५० कोटी रुपये प्रिमियम गोळा केला आहे.

Maharashtra Times 24 Apr 2017, 3:00 am
नवी दिल्ली ः देशातील आयुर्विमा कंपन्यांनी नव्या पॉलिसींसाठी २०१६-१७मध्ये एक लाख ७५ हजार २२.५० कोटी रुपये प्रिमियम गोळा केला आहे. एकूण आयुर्विमा पॉलिसींमध्ये घट होत असताना नव्या प्रिमियममध्ये २६.२ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new premium increase
नव्या आयुर्विमा प्रिमियममध्ये वाढ


२०१५-१६मध्ये एक लाख ३८ हजार ६५७.३१ कोटी रुपये नवा प्रिमियम गोळा केला होता. त्यावेळी आयुर्विमा पॉलिसींची संख्या दोन कोटी ६७ लाख ४० हजार ८८ होती. २०१६-१७मध्ये ती कमी होत दोन कोटी ६४ लाख ५६ हजार ६४५ झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज