मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच ठेवले. सलग ६३ व्या दिवशी चार प्रमुख महानगरात पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबईत आज एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे.
मंगळवारी हे शेअर राहिले चर्चेत, बुधवारीही खरेदीवेळी लक्षात असू द्या
मुंबईत आज एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे.
वाहन उद्योगात गुंतवणूक; आयसीआयसीआय प्रु.चा देशातील पहिला निफ्टी ऑटो ईटीएफ
दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशात दोन्ही इंधनाचा खप वाढल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर महिन्यात २०८१५० टन डिझेलची विक्री झाली. जी नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत ८.७५ टक्के अधिक होती. गेल्या वर्षी डिसेंबर २०२० च्या तुलनेत विक्रित १.४८ टक्के वाढ झाली. डिझेलवरील वाहनांची गेल्या महिन्यात मोठ्या संख्येने वाहतूक झाली आहे. त्यामुळे मासिक आधारावर डिझेलचा खप वाढला असल्याचे दिसून आले होते.
सराफा तेजीत ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. ब्रेंट क्रूडचा भाव १.२ डॉलरने वाढला आणि तो ७८.९८ डॉलर प्रती बॅरल झाला. यूएस टेक्सासमध्ये क्रूडचा भाव ८७ सेंट्सने वाढून ७६.०८ डॉलर प्रती बॅरल झाला.
अशाप्रकारच्या २० हून अधिक क्षेत्रातली सखोल अभ्यासपूर्ण माहितीसह एक्सक्लुझिव्ह इकाॅनाॅमिक टाईम्स स्टोरीज.