अ‍ॅपशहर

पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त

पेट्रोलचे दर प्रति लीटर ३ रुपये ७७ पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लीटर २ रुपये ९१ पैशांनी कमी करण्यात आले असून आज मध्यरात्रीपासून देशभरात हे नवे दर लागू केले जाणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. महागाईचा ग्राफ वाढत असताना पेट्रोल, डिझेल स्वस्त झाल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Times 31 Mar 2017, 10:38 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम petrol price cut by rs 3 77 per litre and diesel by rs 2 91 per litre from midnight tonight
पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त


पेट्रोलचे दर प्रति लीटर ३ रुपये ७७ पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लीटर २ रुपये ९१ पैशांनी कमी करण्यात आले असून आज मध्यरात्रीपासून देशभरात हे नवे दर लागू केले जाणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. महागाईचा ग्राफ वाढत असताना पेट्रोल, डिझेल स्वस्त झाल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज