नवी दिल्ली ः गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करावी, यासाठी डिपॉझिटरींच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना रोख लाभ देण्याचा विचार भांडवल बाजार नियंत्रक सेबीने केला आहे. यासंदर्भात सेबीने लोकांकडून मते मागवली होती. त्यांचाही विचार सेबी करत आहे. रोख लाभ दिल्यामुळे भारतीय भांडवल बाजार परदेशी भांडवल बाजारांच्या पंक्तीत जाऊन बसेल, असा विश्वास सेबीने व्यक्त केला आहे. सध्या बोनस व राइट्स शेअरचे वाटप असे रोखीखेरीजचे लाभ डिपॉझिटरीज् आपल्या गुंतवणूकदारांना देत आहेत.
रोख लाभांचे वितरण
गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करावी, यासाठी डिपॉझिटरींच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना रोख लाभ देण्याचा विचार भांडवल बाजार नियंत्रक सेबीने केला आहे.
Maharashtra Times 25 Aug 2016, 3:00 am