मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३८ हजारांच्या टप्प्याच्या जवळ पोहोचला आहे. निर्देशांकाने बुधवारच्या सत्रात २२१ अंकांची उसळी घेतल्याने दिवसअखेरीस तो ३७८८७.५६वर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या केलेल्या प्रशंसेचे सकारात्मक पडसाद बुधवारी शेअर बाजारात उमटले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (निफ्टी) प्रथमच ११४००चा स्तर पार केला.
निर्देशांक ३८ हजारांच्या टप्प्याजवळ
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३८ हजारांच्या टप्प्याच्या जवळ पोहोचला आहे...
Maharashtra Times 9 Aug 2018, 4:00 am