अ‍ॅपशहर

‘व्होडाफोन’ने मोजले १०,१०० कोटी

‘टू जी’ घोटाळ्याचा ‘इतिहास’ असलेल्या टेलिकॉम क्षेत्राकडून केंद्र सरकारला ध्वनिलहरी वापराबद्दलचे (‘स्पेक्ट्रम’) शुल्क मिळण्याचा ओघ चालू असून, टेलिकॉम कंपनी ‘व्होडाफोन’ने ‘स्पेक्ट्रम’ लिलावातून खरेदी केलेल्या ‘एअरवेव्हज’साठी टेलिकॉम खात्याकडे १०,१०० कोटी रु.चा भरणा केला आहे.

Maharashtra Times 20 Oct 2016, 12:21 am
नवी दिल्लीः ‘टू जी’ घोटाळ्याचा ‘इतिहास’ असलेल्या टेलिकॉम क्षेत्राकडून केंद्र सरकारला ध्वनिलहरी वापराबद्दलचे (‘स्पेक्ट्रम’) शुल्क मिळण्याचा ओघ चालू असून, टेलिकॉम कंपनी ‘व्होडाफोन’ने ‘स्पेक्ट्रम’ लिलावातून खरेदी केलेल्या ‘एअरवेव्हज’साठी टेलिकॉम खात्याकडे १०,१०० कोटी रु.चा भरणा केला आहे. शिवाय कंपनीने १,९०० कोटी रु.ची बँक हमीही सरकारला सादर केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vodafone pays 10100 cr for spectrum
‘व्होडाफोन’ने मोजले १०,१०० कोटी


टाटा टेलि.चीही ‘स्पेक्ट्रम’ खरेदी

मुंबईच्या उत्तम व्यवसाय देणाऱ्या बाजारासह आपल्या व्यवसायाचा विस्तार असलेल्या मंडळांमधील व्यवसाय टिकविण्यासाठी प्रय्तनशील असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेसने नुकत्याच झालेल्या ‘स्पेक्ट्रम’ लिलावातून ‘एअरवेव्ह्ज’साठी २,३०० कोटी रु.चा भरणा डिपार्टमेन्ट ऑफ टेलिकॉमकडे केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज