अ‍ॅपशहर

व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते दोन अब्ज

जगाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे २५ टक्के लोकसंख्या निरोप देण्याघेण्याचे सुलभ साधन म्हणून व्हॉट्सअॅपचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही संख्या आता दोन अब्जांवर गेली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 13 Feb 2020, 6:49 am
नवी दिल्ली ः
महाराष्ट्र टाइम्स.कॉम whats


जगाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे २५ टक्के लोकसंख्या निरोप देण्याघेण्याचे सुलभ साधन म्हणून व्हॉट्सअॅपचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही संख्या आता दोन अब्जांवर गेली आहे. फेब्रुवारी २०१८मध्ये ही संख्या १.५ अब्ज होती. भारत हा व्हॉट्सअॅपच्या सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असून देशात ४० कोटी लोक याचा वापर करतात असे दिसून आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज