मुंबई : कोट्यार्क इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी एक जैवइंधन कंपनी असून नोव्हेंबर २०२१ मध्ये ती एनएसई एसएमई मंचावर सूचीबद्ध झाली. तेव्हापासून या कंपनीचा शेअर ७३.६० ते रु. २८० पर्यंत झेपावला आहे. राजस्थान सरकारच्या जैवइंधन प्राधिकरणाने जैवइंधन व्यवसायाला मान्यता दिली आहे. कंपनी उत्पादनाद्वारे ट्रक, बस, कार, बॉयलर, अन्य उद्योग, जहाज तसेच शेतजमीन यासारख्या क्षेत्राला लागणा-या वाहनांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करते. राजस्थान येथील स्वरूपगंज (रिक्को) येथील कोट्यार्क इंडस्ट्रीजने मल्टी फीडस्टॉकमधून प्रति महिना १,००,००० किलो लिटर क्षमतेच्या जैवइंधन उत्पादन सुविधांची तयार केली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेपेक्षा अधिक क्षमतानिर्मितीसाठी कंपनी स्वतंत्रपणे किंवा आवश्यकतेनुसार संयुक्त उपक्रम म्हणून कारखाने तयार करू इच्छिते.
सावरलेल्या शेअर बाजारात हे पेनी स्टॉक अप्पर सर्किटमध्ये पोहोचले
गौरांग शहा आणि धर्ती शहा हे या कंपनीचे संचालक आहेत. ते जैवइंधन उद्योगात पारंगत आहेत. यापूर्वी ते यमुना बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये होते. यमुना बायो एनर्जीने उलाढाल, कमाई, क्षमता वापर आणि संशोधन आणि विकास विस्तारात अनेक पटींनी वाढ केली होती.
गुंतवणूकदारांसाठी आघाडीचा असलेला स्टॉक, अर्थात वायू क्षेत्रातील गुजरात गॅस
मूल्यांकनांबद्दल सांगायचे झाल्यास, कोट्यार्क इंडस्ट्रीज २६.६२ पटीच्या PE वर व्यवहार करत आहे. तर ती कार्यरत असलेले क्षेत्र हे PE २६.३४ पट आहे. जेव्हा कंपनीची आर्थिक स्थिती लक्षात घेतो तेव्हा ती गेल्या चार वर्षांत टॉपलाइन तीनपेक्षा अधिक वाढली असल्याचे लक्षात येते. याच कालावधीत कंपनीचे EBITDA आणि करोत्तर नफा यांची प्रमाण जवळपास १४ पट आहे. मार्च २०२२ रोजी संपलेल्या कालावधीनुसार कंपनीकडे ३२.४४% आणि ४०.६५% अनुक्रमे ROE आणि ROCE देखील आहे.
भारतातील क्रमांक १ चे गुंतवणूक मासिक 'दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट जर्नल'च्या माध्यमातून हा लेख तयार केला आहे. तेजीतील शेअर आणि शिफारशी नियमित प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा आणि सहभागी व्हा.
सर्वसाधारणपणे, जैवइंधन उद्योगांमधील असंख्य व्यवसाय गेल्या काही वर्षात भरभराटीला आले आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या आणि हरित ऊर्जेचे पर्याय शोधण्याच्या आवश्यकेतसाठी सरकार आणि व्यवसाय अधिक जागरूक झाल्यामुळे जैवइंधन उत्पादनातील कंपन्यांचा विस्तार झाला आहे.
कोट्यार्क इंडस्ट्रीजचे शेअर ४ जुलै २०२२ पर्यंत रु. २८० रुपयांवर व्यवहार करत होते. शेअरचा गेल्या ५२ आठवड्यांचा उच्चांक आणि नीचांक अनुक्रमे ४०२ आणि ६७.९० रुपये आहे.
Disclaimer : This above is third party content and TIL hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. TIL does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified.