School Holidays in April: दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. आता अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांची लगबग सुरु आहे. यासोबतच मुलांनाही सुट्टीची स्वप्न पडू लागली आहेत. एप्रिल महिन्यात अनेक सण येत आहेत आणि यासह शनिवार आणि रविवारची सुट्टी तर आहेच. गुड फ्रायडे, ईद, रमजान असे अनेक मोठे सण एप्रिलमध्ये येत असल्याने मुलांना लांब सुट्ट्या मिळत आहेत. प्रवासाची योजना आखत असलेल्या पालकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. एप्रिलमध्ये किती दिवस शाळेला सुट्टी आहे? हे जाणून मुलांनाही खूप आनंद होईल. एप्रिलमध्ये शाळेत शिकणाऱ्या मुलांना जास्त दिवस मौजमजा होणार आहे. त्यांना सलग अनेक दिवस सुट्या मिळणार आहेत, त्याचप्रमाणे या महिन्यात ५ रविवार असून अनेक शाळांमध्ये शनिवारच्या सुट्याही दिल्या जात आहेत. येथे आपण एप्रिल महिन्यातील सुट्ट्यांची यादी
२ एप्रिल - रविवार
४ एप्रिल – महावीर जयंतीची सुट्टी
७ एप्रिल - गुड फ्रायडे
८ एप्रिल - शनिवार
९ एप्रिल - रविवारची सुट्टी.
१४ एप्रिल - आंबेडकर जयंती
१५ एप्रिल - शनिवार.
१६ एप्रिल - रविवार
२१ एप्रिल - रमजान
२२ एप्रिल - ईद उल फित्र
२३ एप्रिल - रविवार
२९ एप्रिल - जानकी नवमी
३० एप्रिल - रविवार
शाळांमधील सुट्ट्यांची यादी
१ एप्रिल - शनिवार२ एप्रिल - रविवार
४ एप्रिल – महावीर जयंतीची सुट्टी
७ एप्रिल - गुड फ्रायडे
८ एप्रिल - शनिवार
९ एप्रिल - रविवारची सुट्टी.
१४ एप्रिल - आंबेडकर जयंती
१५ एप्रिल - शनिवार.
१६ एप्रिल - रविवार
२१ एप्रिल - रमजान
२२ एप्रिल - ईद उल फित्र
२३ एप्रिल - रविवार
२९ एप्रिल - जानकी नवमी
३० एप्रिल - रविवार