BSF Recruitment 2021 : सीमा सुरक्षा बल(BSF)मध्ये अधिकारी बनण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी (BSF Recruitment 2021) च्या सर्व रुग्णालयात GDMO आणि स्पेशलिस्ट पदांची भरती (BSF Recruitment 2021) आहे. यासाठी (BSF Recruitment 2021)ने नोटीफिकेशन जाहीर केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी BSF ची अधिकृत वेबसाईट bsf.gov.in वर जाऊन अर्ज करु शकता. या पदांवर (BSF Recruitment 2021) साठी उमेदवार २१जून२०२१ पासून ३० जून पर्यंत मुलाखतीतून सहभागी होऊ शकतात. याशिवाय https://bsf.gov.in/Home क्लिक करुन या पदावर (BSF Recruitment 2021) अर्ज करु शकतात. यासोबतच (BSF Recruitment 2021) अधिकृत नोटीफिकेशन (BSF Recruitment 2021) पाहू शकतात.
या भरतीच्या (BSF Recruitment 2021) प्रक्रियेअंतर्गत एकू ८९ पदं भरली जाणार आहेत. यामध्ये २७ स्पेशलिस्ट आणि ६२ GDMO ची पदं आहेत.
स्पेशलिस्ट- २७ पद
जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर- ६२ पद
BSF Recruitment 2021
स्पेशलिस्ट- उमेदवारांनी पोस्ट पदावर / डिप्लोमा असणे गरजेचे आहे. पदवीधर उमेदवारांकडे १ वर्षाचा अनुभव आणि डिप्लोमा उमेदवारांना २ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (GDMO)- उमेदवारांकडे MBBS ची डिग्री इंटर्नशिपचा अनुभव असणे गरजेचे आहे.
बीएसएफ भरती २०२१ साठी पगार
बीएसएफ पदावरील अर्जावर थेट जाण्यासाठी क्लिक करा
स्पेशलिस्टसाठी ८५,००० रुपये पगार
जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसरसाठी ७५ ००० रुपये पगार