इंजिनीअर्स इंडिया लिमिटेडने (Engineers India Limited, EIL)इंजिनीअरिंगमधील पदवीधर उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी GATE 2022 द्वारे प्रक्रिया राबवण्यात येईल. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २२ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अखेरची मुदत १४ मार्च २०२२ आहे.
इच्छुक आणि योग्य उमेदवार मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी अर्ज करू शकतात. मात्र या उमेदवारांनी गेट २०२२ परीक्षा पुढीलपैकी एका विषयासाठी दिलेली असावी. ते विषय आणि त्यानुसार रिक्त पदे पुढीलप्रमाणे आहेत -
शाखा -- गेट पेपर -- रिक्त पदे
केमिकल -- केमिकल इंजिनीअरिंग -- ६
मेकॅनिकल -- मेकॅनिकल इंजिनीअरिंग -- ३५
सिव्हिल -- सिव्हिल इंजिनीअरिंग -- १२
इलेक्ट्रिकल -- इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग -- १३
इन्स्ट्रूमेंटेशन -- इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग -- ९
एकूण पदे - ७५
या ७५ रिक्त पदांपैकी ३९ पदे ही भारतातील आणि परदेशातील प्रोजेक्ट साइटवरील आहेत. या ३९ पदांपैकी १६ मेकॅनिकल, ९ सिव्हील, ८ इलेक्ट्रिकल तर ६ इन्स्ट्रूमेंटेशनची पदे आहेत.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रियेला सुरूवात -- २२ फेब्रुवारी २०२२
अर्ज करण्याची अंतिम मुदत -- १४ मार्च २०२२