AWES Recruitment: आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (Army Welfare Education Society) मध्ये विविध पदांची बंपर भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत देशभरातील शाळांमध्ये शिक्षक पदांच्या एकूण ८७०० जागा भरण्यात येणार आहेत. पीजीटी, टीजीटी आणि टीआरटी ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी परीक्षा, मुलाखत आणि शिकविण्याचे कौशल्य या ३ स्टेप्समधून भरती केली जाणार आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. यासोबतच बीएड आणि किंवा एलिमेंट्री एज्युकेशनचा दोन वर्षांचा डिप्लोमा ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
AWES Recruitment 2022: पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा
फ्रेशर उमेदवारासाठी ४० तर अनुभवी उमेदवाराचे वय ५७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
७ जानेवारीला यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना २८ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
पदभरतीची अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा