अ‍ॅपशहर

इंडियन ऑइलमध्ये मोठी अप्रेंटिसशीप भरती; ६०० पदे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2020, 1:24 pm
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशीप पदे भरली जात आहेत. टेक्निशिअन अप्रेंटिस पदाची ३१७ पदे रिक्त आहेत तर ट्रेड अप्रेंटिसची २८३ पदे रिक्त आहेत. सर्व पदे मुंबईत भरली जाणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आयओसीएल


पदांची अधिक माहिती पुढीलप्रमाणे आहे -

पदाचे नाव - टेक्निशिअन अप्रेंटिस
पदे - ३१७
नोकरीचे ठिकाण - मुंबई
शैक्षणिक पात्रता - डिप्लोमा, आयटीआय, बारावी
अर्ज करण्याची अंतिम मुदत - २१ जून २०२०

बँक ऑफ इंडियात भरती; अर्जांसाठी ३० मेपर्यंत मुदत

पदाचे नाव - ट्रेड अप्रेंटिस
पदे - २८३
नोकरीचे ठिकाण - मुंबई
शैक्षणिक पात्रता - डिप्लोमा, आयटीआय, बारावी
अर्ज करण्याची अंतिम मुदत - २१ जून २०२०

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

याव्यतिरिक्त जी पदे ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूट टेस्टच्या गुणांच्यचा आधारे भरण्यात येणार होती त्या पदांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेलाही १५ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही पदे इंजिनीअर्स / ऑफिसर्स आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनीअर्सची आहेत. ती GATE - 2020 च्या स्कोअरच्या आधारे भरण्यात येणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज