MPSC Interview Schedule 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission, MPSC) प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक (Professor and Associate Professor Recruitment) यासह विविध प्राध्यापक पदांसाठी मुलाखतीचे वेळापत्रक (Maharashtra PSC Interview Schedule 2022) जाहीर केले आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, या पदांच्या मुलाखती ४ मे २०२२ पासून होणार आहेत. मुलाखतीसाठी पात्र झालेले उमेदवार एमपीएससीची अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर जाऊन वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात. Maharashtra PSC Interview Schedule 2022: असे करा डाऊनलोड
स्टेप १- सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम एमपीएससीची अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जा.
स्टेप २- होमपेजवर उपलब्ध असलेल्या लेटेस्ट अपडेट्स विभागात जा.
स्टेप ३- मुलाखतीच्या नोटिफिकेशन संबंधित लिंक 'Advt.Nos' 34-2021, 113-2021, 150-2021, 153-2021, 155-2021, 183-2021, 213-2021, 225- 2021' वर क्लिक करा.
स्टेप ४- महाराष्ट्र PSC मुलाखतीचे वेळापत्रक 2022 ची पीडीएफ मिळेल.
स्टेप ५- डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट आउट घ्या.
बातमीखाली एमपीएससी २०२२ च्या मुलाखतीच्या वेळापत्रकाची थेट लिंक आहे.
MPSC Interview Schedule 2022: वेळापत्रक जाणून घ्या
एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या छोट्या सूचनेनुसार, ४ मे २०२२ रोजी फिजिओलॉजी/बायोकेमिस्ट्री या विषयासाठी प्राध्यापक पदासाठी मुलाखत घेण्यात येईल. तर असोसिएट प्रोफेसर बायोकेमिस्ट्रीची मुलाखत ४ मे २०२२ रोजी होणार आहे. असोसिएट प्रोफेसर फिजिओलॉजीसाठी ६ ते ९ मे २०२२ दरम्यान मुलाखत होणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर मुलाखतीचे वेळापत्रक तपासू शकतात.
एमपीएससी मुलाखत वेळापत्रकाच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा